ओशियन व्हॅली

विषयी

व्याघ्रांबरी देवी आणि दशभुज लक्ष्मी गणेशाच्या आशीर्वादाने पावन झालेल्या नरवण गावाच्या भूमीमध्ये निसर्गाच्या कुशीत आणि समुद्र किनारी साकारणारा व्याघ्रांबरी भूमी मधील चिरेबंदी घरांचा एन. ए. प्लॉट हा प्रकल्प रोहिले समुद्र किनारी असून गणपतीपुळे जवळ गुहागर-गणपतीपुळे ह्या सागरी महामार्गाजवळ तब्बल ११ एकर परिसरामध्ये वसत आहे. कोकणच्या भूमीला लाभलेले स्वछ समुद्र किनारे, किल्ले, खाडी, मंदिरे, डोंगर दऱ्या, आंबे आणि काजू तसेच नारळ-पोफळी च्या बागा असा सारा नयनरम्य परिसर आहे. इथे तुम्हाला हवी तशी, हव्या त्या डिझाइन्सची घरे बांधून मिळतील.
इथे या फिरा आणि अनुभवा कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील मौज, मजा आणि मस्ती. सोनेरी किरणांपासून, पांढऱ्या शुभ्र वाळूत, निळयागार समुद्राच्या पाण्यात, मांडाच्या बनात, आंबे आणि काजूच्या बागेत, आपल्या मनासारखे आयुष्य, जिथे रोज जगता यावे, आधुनिक काळातल्या जीवनाला, निसर्ग आणि सागराची साथ लाभावी आणि आपणा सर्वांचे आयुष्य सर्वार्थाने परिपूर्ण व्हावे, याच संकल्पनेतून, आम्ही आपले समुद्र काठावरील स्वतः चे चिरेबंदी घर असण्याचे स्वप्न साकारत आहोत. कोकणात समुद्रकिनारी सर्व आधुनिक सोयी सुविधा असलेले घर बांधण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणे काही कठीण नाही. मग चला हि सुवर्ण संधी हातची सोडू नका.

ओशियन व्हॅली

सुविधा

  • जलतरण तलाव

  • २४ तास मुबलक पाणी

  • आकर्षक प्रवेशद्वार

  • प्रत्येक फ्लॅट ला मॉड्युलर किचन

  • प्रत्येक फ्लॅट ला इन्व्हर्टर

  • डी टी एच केबल कनेक्शन

  • इंटरनेट सुविधा

  • जॉगिंग ट्रॅक

  • पार्टी लॉन

  • इनडोअर गेम्स

  • मुलांसाठी खेळायचे मैदान

  • अद्यावत जिम

आराखडा आणि फ्लोअर

प्लॅन

छायाचित्र

संग्रह

साइट

स्थान व नकाशा

साइटचा पत्ता
सर्व्हे नंबर १३८८/१, नरवण, कार्डे फाटा, रोहिले बंदरजवळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी- ४१५७२८

चौकशी

फॉर्म

Top