भूमी डेव्हलपर

विषयी

भूमी डेव्हलपर मागच्या २० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बांधकाम क्षेत्रातील अनेक नामांकित आणि अग्रेसर समूहांबरोबर कंत्राटदार म्हणून काम केले आहे ज्यात एन्रॉन, वोएनजीसी, फ्युचर ग्रुप, नाहर, रिलायन्स, टाटा, विएसएनल, हिरानंदानी, आदित्य बिर्ला ई. चा समावेश आहे.

कोकणच्या भूमीशी जोडलेली नाळ आणि तिच्याशी असलेले अतूट नाते ह्यामुळेच भूमीच्या संस्थापकांनी पक्के ठरवले होते की जर स्वतःचा कुठला प्रकल्प सुरू करायचा तर तो कोकणातच. आणि म्हणूनच भूमी डेव्हलपरने गुहागरला २ गृहप्रकल्प सुरू केले ज्यातून लोकांना मिळू शकेल निसर्गाच्या सानिध्यात एक शांत आणि निर्मळ असा आनंद.

भूमी डेव्हलपर चे एकच उद्धिष्ट आहे की घर घेणाऱ्यांना फक्त समाधानी करून उपयोग नाही तर ते दिलखूष झाले पाहिजेत.

आमचे ध्येय

आमचा दृष्टिकोन असा कि अशा प्रकारचे घरे बांधणे ज्यामुळे आमच्या ग्राहकांच्या स्वप्नातील घराची संकल्पना परिपूर्ण होईल.

आमचे उद्दीष्ट

एक मजबूत टीम वर्क, समर्पित भावना आणि कठोर मेहनत करून आपल्या क्षेत्रातील गुणवत्तेची सर्वोच्च पातळी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे.

आमचे लक्ष्य

आमच्या ग्राहकांना उच्च जीवनशैलीचे राहणीमान प्रदान करणे आणि त्यांच्याशी उत्तम अशी बांधिलकी निर्माण करणे

आमची

माणसे

आमच्या सर्व लोकांना ह्या क्षेत्रात १५ वर्षांपेक्षा जास्त असा अनुभव आहे.

कंपनीचे संस्थापक आणि मालक

श्री. संतोष गायथले

श्री. संतोष गायथले, यांनी अनेक नामांकित आणि अग्रेसर गृह प्रकल्प साकारणाऱ्या समूहानं बरोबर कत्रांटदार म्हणून काम केले आहे.

आर्किटेक व इंटिरिअर डिझायनर

श्री अभय कारणेकर

अभय कारणेकर यांना १५ वर्षांपेक्षा जास्त असा अनुभव तर आहेच पण रत्नागिरी मध्ये १०० पेक्ष्या जास्त प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत

आर.सी.सी. अभियंता

श्री मनोज जोशी आणि श्री रहुल भटकर

श्री मनोज जोशी आणि श्री रहुल भटकर यांना २५ वर्षांपेक्षा जास्त असा अनुभव तर आहेच पण रत्नागिरी मध्ये २५० पेक्ष्या जास्त प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत

कंत्राटदार
(साई कन्स्ट्रक्शन)

श्री. राजेंद्र चाळके

राजेंद्र चाळके ह्यांच्यापाठीशी २० वर्षांचा गाढा अनुभव आहे आणि रत्नागिरी मध्ये २० हुन जास्त प्रकल्प त्यांनी तडीस न्हेले आहेत

Legal Advisor

श्री. हर्षल बडबडे

श्री. हर्षल बडबडे is legar experience more than 20 years, member of RERA Advaisor

Top