हापूस होम्स

विषयी

लहानपणापासून असलेली कोकणामधील आपल्या गावाची ओढ,
भरती आल्यासारखी आजही तशीच आहे. ती गर्द आमराई, त्या नागमोडी वाटा
माडा पोफळीच्या बागा आणि त्या गावातील रम्य आठवणी अजूनही खुणावतात

म्हणूनच कोकणावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही घेऊन येत आहोत आधुनिक जीवनशैली साकारणारे आणि बांधकामाची सर्वोत्तम गुणवत्ता जपणारे गुहागर मधील एकमेव गृहसंकुल. ९६ फ्लॅटस चा ७ मजली गुहागरमधील एकमेव प्रकल्प.

निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणातले हे हापूस होम्स!!! गुहागरमध्ये प्रथमच १.५ एकरांवर साकारणारा हा भव्य प्रकल्प. एका बाजूला अथांग किनाऱ्याचे दर्शन आणि दुसऱ्या बाजूला मोडकाघर धरणाचे बॅकवॉटर असलेले लेक, खरोखरच निसर्गाचे एक विहंगम दृश्य. समुद्रकिनाऱ्यापासून जवळची आणि कोकणातल्या रम्य संस्कृतीला आधुनिकतेचा साज देणारे हे गृह संकल्प. ज्यामधील घरे हि तुम्हाला हमखास आवडतील अशी आणि जुन्या नात्यांना नव्याने घरपण देणारी !!!

हापूस होम्स

सुविधा

  • २४ तास मुबलक पाणी

  • जनरेटर बॅकअप सहित लिफ्ट

  • प्रत्येक फ्लॅट ला मॉड्युलर किचन

  • प्रत्येक फ्लॅट ला इन्व्हर्टर

  • डी टी एच केबल कनेक्शन

  • इंटरनेट सुविधा

  • जॉगिंग ट्रॅक

  • पार्टी लॉन

  • इनडोअर गेम्स

  • मुलांसाठी खेळायचे मैदान

  • आकर्षक प्रवेशद्वार

  • अद्यावत जिम

आराखडा आणि फ्लोअर

प्लॅन

छायाचित्र

संग्रह

साइट

स्थान नकाशा

साइट पत्ता
सर्व्हिस क्रमांक 564/1 / ए, मोडकघर जंक्शन, पेटे ब्रेक मोटर्स, वरवेली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी- 415703

चौकशी

फॉर्म

Top