भूमी डेव्हलपर

विषयी

कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि त्याची विपुल धन संपदा असलेला प्रदेश साक्षात नंदनवन. कोकण म्हणजे रमणीय समुद्र किनारा, नारळ पोफळीची झाडे आणि काजू, आंबा, फणसाची मांदियाळी. म्हणूनच कोकणामधून शहरात आलेल्या प्रत्येकाच्या मनी एक स्वप्न असते कि कोकणात एक टुमदार घर असावे. हेच स्वप्न साकार करण्यासाठी भूमी डेव्हलपर सादर करत आहे गुहागर (जिल्हा - रत्नागिरी) येथे २ सुसज्य गृह प्रकल्प. ज्यामध्ये पहिला आहे, हापूस होम्स, ४० टू-बी-एच-के आणि ६८ वन-बी-एच-के फ्लॅट्स फ्लॅट्स चा सर्व शहरी सुख सुविधांसहित असलेला ७ मजली टॉवर. तर दुसरा आहे तो म्हणजे, समुद्र किनारी ११ एकर जमिनीवर वसलेला एन ए प्लॉटसचा बंगल्याचा प्रकल्प तो सुद्धा नारळ, काजू आणि आंब्याच्या झाडांच्या सानिध्यात.

प्रकल्पाची

वैशिष्ठये

  • मुंबई-गोवा बोट सेवा - जयगड थांबा - गुहागार पासून 1 किमी
  • रो - रो सेवा मुंबई-गुहागर
  • रत्नागिरी विमानतळ ६० कि.मी
  • नवीन मुंबई-गोवा महामार्ग
  • नवीन पुणे-गुहागर महामार्ग
  • नवीन चिपळूण-गुहागर महामार्ग
  • क्रूज थांबा बंगलो प्रकल्प जवळ

आमचे

गृह प्रकल्प

छायाचित्र संग्रह

Top